हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 16 मे रोजी अंदमानात मान्सून धडकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आता उन्हाचा कडाका कमी होऊन जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.