राज्यातील शाळा आणि कॉलेज अजूनही पूर्णतः सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा कॉलेज सुरु कधी होणार? या विषयावर भाष्य केले आहे. पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री.