Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
57 minutes ago

Maharashtra Rains: राज्यात पावसामुळे 104 जणांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

Videos टीम लेटेस्टली | Jul 18, 2022 03:40 PM IST
A+
A-

मागच्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रविवारी एका अहवालात म्हटले की, 1 जून रोजी पावसाळा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात पावसाशी संबंधित घटनांमध्ये किमान 104 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 जून ते 16 जुलै दरम्यान हे मृत्यू झाले आहेत.

RELATED VIDEOS