आता पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने मराठवाडा विभागातील अनेक भागात नद्या-नाल्यांना पुर आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती