महाराष्ट्रात आठवडाभरापूर्वी अचानक अवकाळी पाऊस बरसला आणि राज्यात मोठ्या प्रमाणात पीकांचं नुकसान करून गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्यांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे, जाणून घ्या अधिक माहिती