शिंदे-फडणवीस सरकार मध्ये आज पहिल्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तार सोहळा राजभवन येथे संपन्न झाला आहे. सकाळी 11 वाजता राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.