Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
30 seconds ago

Mahaparinirvan Din 2021: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५वा महापरिनिर्वाण दिन

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Dec 06, 2021 02:02 PM IST
A+
A-

बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो आणि 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता.त्यामुळे या दिवसाला महापरिनिर्वाण दिन म्हणतात

RELATED VIDEOS