संयुक्त शेतकरी संघटनेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले होते. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याच शेतकर्यांनी सांगितले.