Close
Advertisement
  मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
7 minutes ago

Kirit Somaiya:किरीट सोमय्या त्यांच्या आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत, मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 19, 2023 02:28 PM IST
A+
A-

महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशनाचा दिवस हा किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह वायरल व्हिडिओ मुळे चर्चेत राहिला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल आणि वरिष्ठ दर्जाची चौकशी केली जाईल असं म्हटलं आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS