Close
Advertisement
 
सोमवार, मार्च 31, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Karnataka High Court On Marital Rape: लग्न म्हणजे अत्याचाराचा परवाना नाही

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Mar 24, 2022 11:50 AM IST
A+
A-

विवाह संस्था कोणत्याही पुरुषाला क्रूर प्राण्यासारखे वागण्याचा अधिकाकार किंवा परवाना देत नाही किंवा देऊ शकत नाही.  कर्नाटक उच्च न्यायालय पती जर क्रूर लैंगिक अत्याचार करत असेल तर तो पती असला तरीही तो दंडनीय असला पाहिजे, असे देखील न्यायालयाने म्हटले आहे.

RELATED VIDEOS