मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावर बुधवार दुपारी फलाट क्रमांक ४ वर कार्यरत असणाऱ्या कॉन्स्टेबलने एका महिलेचा जीव वाचवला. या घटनेचे CCTV फुटेज आता समोर आले आहे. पहा व्हिडिओ.