शुक्रवार, ऑक्टोबर 16, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'भारत सोडा' नोटिशी विरूद्ध अभिनेता इम्रान खान ची मुंबई उच्च न्यायालयात धाव; लढणार कायदेशीर लढाई | IAS ची नोकरी सोडली, आता स्वतःचा 'जन नीती भारत' पक्ष! दिव्या मित्तल लढवणार योगींच्या राज्यात निवडणूक | सायन रेल्वे उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार; 112 वर्षे जुन्या पुलाच्या जागी नवा पूल |

Jaya Bachchan यांचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन; मराठी सिनेमात पहिल्यांदाच करणार काम

मनोरंजन Abdul Kadir | Feb 18, 2021 02:11 PM IST
A+
A-

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जया बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून अभिनयापासून दूर आहेत. त्यांचे चाहते देखील बर्‍याच दिवसांपासून त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक आहेत. आता समोर येत असलेल्या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच आनंद होईल. होय, जया बच्चन जवळपास 7 वर्षानंतर अभिनयाच्या क्षेत्रात पुनरागमन करणार आहेत.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel