Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

International Dog Day 2022: आंतरराष्ट्रीय श्वान दिवसाचा इतिहास आणि साजरा करण्याची पद्धत, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 26, 2022 12:23 PM IST
A+
A-

माणसाचा सर्वात चांगला मित्र म्हणजे कुत्रा आहे. २६ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय श्वान दिवस हा श्वाना प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो.

RELATED VIDEOS