आंतरराष्ट्रीय स्तरावर योग आणि त्याचे महत्त्व पोहचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन 2015 साली सुरू करण्यात आला. त्यानंतर, आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. यंदा 7 वा योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाईल.