Advertisement
 
रविवार, जुलै 20, 2025
ताज्या बातम्या
3 days ago

Indians in Ukraine: सुमीमध्ये अडकलेले सर्व 694 भारतीय विद्यार्थी बसमधून सुरक्षित ठिकाणी रवाना

राष्ट्रीय Shreya Varke | Mar 09, 2022 01:51 PM IST
A+
A-

"सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुमीमधून बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो हे सांगताना आनंद होत आहे," असे त्यांनी ट्विट करून सांगितले. सुमीमध्ये अडकलेले सर्व 694 भारतीय विद्यार्थी बसमधून पोल्टावाला रवाना झाले असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांना सांगितले.

RELATED VIDEOS