Advertisement
 
शनिवार, ऑगस्ट 02, 2025
ताज्या बातम्या
6 days ago

PM-CM Meeting मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सह बिगर भाजप शासित राज्यांना सुनवले, पाहा दिला सल्ला

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 27, 2022 05:25 PM IST
A+
A-

कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. चर्चेमध्ये ट्रॅकिंग ट्रेसिंग ट्रीटमेंट यालाच पुन्हा प्राधान्य देत लसीकरण मोहिमेवर भर देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना, आरोग्यमंत्र्यांना दिला आहे.

RELATED VIDEOS