Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
8 hours ago

Honour Killing In Hyderabad:आंतरधर्मीय विवाहामुळे हिंदू तरुणाची मुस्लीम तरुणीच्या भावाकडून हत्या, हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 06, 2022 01:32 PM IST
A+
A-

हैदराबादमध्ये गुरुवारी झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेने खळबळ उडाली आहे. एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केल्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाची भररस्त्यात बेदम मारहाण करत हत्या केली.

RELATED VIDEOS