शनिवार, ऑक्टोबर 17, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
नाशिक, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: कुंभमेळ्याची तयारी, पाणीटंचाई, प्रदूषित पाणी & ध्वजस्तंभाचा वाद | पुणे, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: पाणी कपात, रिंग रोड खर्च वाढ & युगांडा महिलांना अटक | मुंबई, 16 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: रेस्टॉरंट्समध्ये दरवाढ, इमरान खानला देश सोडण्याचे आदेश & हवेची गुणवत्ता चिंताजनक |

Lata Mangeshkar यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रामध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली, देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक

Videos Nitin Kurhe | Feb 07, 2022 12:25 PM IST
A+
A-

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel