⚡कुंभमेळ्यातील 'व्हायरल गर्ल' मोनालीसा भोसले विवाहबंधनात; केरळच्या मंदिरात बॉयफ्रेंड फुरमान खानसोबत बांधली लग्नगाठ
By Abdul Kadir
कुंभमेळ्यातून चर्चेत आलेली मोनालीसा भोसले हिने आपला प्रियकर फुरमान खान याच्यासोबत केरळमधील एका मंदिरात विवाह केला आहे. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.