14 जून रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंकीपॉक्ससाठी स्मॉलपॉक्स लस वापरण्याचे आवाहन केले आहे.अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा धोका वाढत असताना आरोग्य संघटनेने असे आवाहन केले आहे.“29 देशांमध्ये मंकीपॉक्सची 1,000 हून अधिक प्रकरणे WHO कडे नोंदवली गेली आहेत” टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस, WHO प्रमुख“नॉन-एन्डेमिक देशांमध्ये प्रस्थापित मंकीपॉक्सचा भीतीदायक आहे” टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस, WHO प्रमुख