Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

International Parents Day 2021 Wishes: जागतिक पालक दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा Greetings, Messages

सण आणि उत्सव Abdul Kadir | Jun 01, 2021 09:11 AM IST
A+
A-

आई-वडिल लाभणे म्हणजे त्या मुलाचे जणू भाग्यच असते. अशा या आईवडिलांना आपण त्या पाल्याचे 'पालक' म्हणतो. जगात वावरण्यासाठी माया, प्रेम, संस्कार, संयम यांसारख्या गोष्टींची शिकवण देणा-या पालकांचा सन्मान करण्यासाठी 'जागतिक पालक दिन' साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जावा अशी घोषणा केली.

RELATED VIDEOS