तुमच्या वर्तमानात तुमच्या भूतकाळाचे प्रतिबिंब असते. आज तुम्ही जे आहात ते तुमच्या पालकांकडून तुम्हाला मिळालेल्या मूल्ये आणि शिकवणींद्वारे तुम्हाला प्राप्त झालेल्या संस्कारांमुळेच आहात. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये पालक या घटकाचा वाटा महत्त्वपूर्ण असतो. अशा पालकांप्रति आदर, सन्मान आणि आपल्या खास भावना व्यक्त करण्यासाठी खरे तर विशिष्ठ वेळ, स्थळ आणि काळाजी गरज मुळीच नाही. तरीही आपल्या पालकांना शुभेच्या देण्यासाठी त्यांच्या प्रति आपली असलेली भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. 24 जुलै हा दिवस राष्ट्रीय पालक दिन (National Parents Day 2022) म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे अशा या खास दिवशी आम्ही येथे काही खास ह्रदयस्पर्शी कोट्स, शुभेच्छा, संदेश, फोटो आणि म्हणींचा एक छोटा संग्रहच (HD Images, Wallpapers, WhatsApp Stickers, Text Messages) इमेजच्या रुपात देतो आहोत. जो आपण आपल्या पालकांप्रती सोशल मीडियावर शेअर करु शकता.
अनेकांना प्रश्न पडला असेल आजचा पालक दिन कसा साजरा करावा. म्हणजेच पालकांना कसे खूश करावे. त्यासाठी आम्ही आपली मदत करु शकतो. पालक दिनी पालकांना खूश करण्यासाठी तुमच्या जीवनात पालकांची महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या एखाद्या व्यक्तीला चांगले अन्न किंवा भेटवस्तू, फुले, केक आणि शुभेच्छापत्र पाठवू शकता. (हेही वाचा, Parents Day 2020 Messages: 'जागतिक पालक दिन' निमित्त मराठी Wishes, Greetings, Images, Messages शेअर करून आपल्या आई-वडिलांना Facebook, WhatsApp च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!)
पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
दरम्यान, पालक दिन अलिकडे काहीसा वेगळ्या पद्धतीनेही साजरा होतो. पालक दिनानिमित्त कुटुंबे एकत्र येऊन स्वादिष्ट पदार्थांची मेजवानी आयोजित करतात आणि खूप मजा करतात. समकालीन काळात आणि युनायटेड सिव्हिल राइट्स कौन्सिल ऑफ अमेरिका सारख्या संलग्न संस्थांमध्ये पालक दिनाच्या घोषणा आणि मोर्चे आयोजित केले गेले आहेत.