'मदर्स डे'च्या दिवशी आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास असतो. दरवर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी मातृदिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस 9 मे रोजी साजरा केला जाणार आहे.