Happy Mother’s Day 2025 Marathi Wishes: मदर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा मातृदिन
मदर्स डे च्या निमित्ताने आईसाठी खास सरप्राईज प्लॅन केले जाते. मदर्स डे केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
मे महिन्यामध्ये दुसरा रविवार हा मदर्स डे (Mother’s Day) म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये मदर्स डे अर्थात मातृदिन (Matru Din) हा पिठोरी अमावस्येचा दिवस असतो पण जागतिक पातळी वर मे महिन्यात मदर्स डे साजरा करत आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदा हा मदर्स डे 11 मे 2025 दिवशी आहे. मग या दिवसाचं औचित्य साधत तुमच्या आईसाठी हा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी सोशल मीडीयात तुम्ही आईसाठी खास मेसेज, फोटो शेअर करू शकता. जगभरातील आईंसाठी मदर्स डे निमित्त खास संदेश शेअर करण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings शेअर करत तुम्ही हा दिवस साजरा करू शकता.
आई कोणत्याही स्वार्थाशिवाय मुलाची ही गरज पूर्ण करते. तसे, एक आई आपल्या मुलावर आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करते. मुलाच्या सुखात आनंद आणि संकटात दुःख वाटून घेते. मुलांना त्यांच्या आईसाठी काहीतरी खास करण्याची इच्छा असते. या आईच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सन्मान करण्यासाठी एक विशेष दिवस आहे. या दिवसाला मदर्स डे म्हणतात. (हेही वाचा - Mother's Day Gift Ideas :डिनर डेटपासून ते एकत्र टॅटू काढण्यापर्यंत, साजरे करा हटके मदर्स डे)
मातृ दिनाच्या शुभेच्छा





मदर्स डे च्या निमित्ताने आईसाठी खास सरप्राईज प्लॅन केले जाते. मदर्स डे केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आईसाठी खास जेवणाचा बेत ते भेटवस्तु दिल्या जातात. लहान मुलं या निमित्ताने खास स्वतःहून आईसाठी ग्रिटिंग्सही बनवतात.
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2025 08:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

