हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात एक गोष्ट हमखास केली जाते ती म्हणजे महिलांना उखाणे घेण्यास सांगणे. उखण्यांचा हा खेळ लग्न झालेल्या महिलांमध्ये हमखास खेळला जातो. 'नाव घेणं' म्हणजे काही विशिष्ट यमक पंक्तींमध्ये नवर्‍याचं नाव हुशारीने घेतलं जातं. आज पाहूयात काही खास उखाणे.