Haldi Kunku Invitation Card Format in Marathi 2023: हळदी- कुंकूच्या कार्यक्रमासाठी मराठमोळ्या निमंत्रण पत्रिका, पाहा
Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi (Photo Credit: File Photo)

Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi 2023:  नवीन वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती जवळ आला आहे. महिलांमध्ये हळदी- कुंकूच्या सोहळ्याची आणि मकर संक्रांतीची लगबग पाहायला मिळत आहे. सध्या बाजारपेठा मकर संक्रांतीच्या वस्तूंनी भरले आहेत. हळदी कुंकूचा सण म्हणजे सौभाग्यवतींसाठी महत्वाचा सण असतो. त्यामुळे महिला या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात. हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सौभाग्यवती स्त्रियांना आमंत्रित केले जाते, त्यांना वाण दिले जाते. दरम्यान, हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला आपल्या जवळच्या स्त्रियांना घरी बोलावले जाते,  तुमचे काम अधिक सोपे करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका घेऊन आलो आहोत, सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवून तुमच्या मैत्रीणीना निमंत्रित करू शकता. Haldi Kunku Invitation Marathi Messages Format: हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण देताना मैत्रिणी,नातेवाइक आणि लेडीज गॅंग ला WhatsApp Messages,Images च्या माध्यमातून पाठवा या 'निमंत्रण पत्रिका'

हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण पत्रिका, पाहा 

Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi (Photo Credit: File Photo)
Haldi Kunku Invitation Card Messages in Marathi

वर दिलेल्या निमंत्रण पत्रिका पाठवून तुम्ही तुमच्या मैत्रिणींना घरी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला बोलवू शकता, या निमंत्रण पत्रिका तयार स्वरूपातील आहेत, पत्रिकेमध्ये तुम्ही तुमचा तपशील टाकून तुमच्या मैत्रिणींना सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर करू शकता.