नवरात्र हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. नवरात्रीचा उत्सव वर्षातून 4 वेळा येतो. ज्यामध्ये चैत्र नवरात्री, शरद नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री आणि माघ गुप्त नवरात्रीचा समावेश आहे. मात्र, या सर्व नवरात्रांपैकी चैत्र आणि शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे.