मिळालेल्या माहिती नुसार भिवंडी येथे लग्न समारंभात सोहळा सुरु असतांना आग लागली घटना स्थळी अनेक जण उपस्थित होते. परंतु वेळेत सगळे मंडपाच्या बाहेर निघाल्यामुळे मोठी हानी  टळली