Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
8 minutes ago

Imtiaz Jaleel AIMIM MP यांच्याविरोधात गुन्हा दाखल; औरंगबादमधील लॉकडाऊन रद्द झाल्यावर केला जल्लोष

Videos Abdul Kadir | Apr 01, 2021 04:30 PM IST
A+
A-

औरंगाबादमधील लॉकडाऊनचा निर्णय रद्द होताच इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्यामुळे भाजपचे नेते संजय केनेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. अखेर इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED VIDEOS