केंद्र सरकारने तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकरी 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान 'दिल्ली चलो' आंदोलनात सहभागी झाले आहेत.शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेला शेतकऱ्यांना सीमेवरच रोखण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.