केंद्र सरकारने संसदेमध्ये नुकत्याच पारीत केलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून तीव्र विरोध होत आहे.लोकसभेत मंजूर झालेले हे विधेयक आज राज्यसभेतही आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.मात्र, या वेळी विरोधी पक्षांनी राज्यसभेत या विधेयकाला जोरदार विरोध केला. जाणून घ्या अधिक सविस्तर.