रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट येत्या 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीच ब्रह्मास्त्रने नवा रेकॉर्ड बनवला आहे.