नाशिक मध्ये पहाटे 4 च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे. नाशिकमध्ये हा भूकंपाचा धक्का 3.6 रिश्टल स्केलचा असून नाशिक पश्चिमच्या दिशेने 89 किमी परिसरात हा धक्का जाणवला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ