सुशांतसिंग राजपूत याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचार' 24 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर जगभरात प्रदर्शित होणार आहे.मुकेश छाबरा दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर 24 तासांच्या आत सर्वाधिक लोकप्रिय होत असलेला सिनेमा ट्रेलर ठरत आहे