राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आहे. उत्तरा दाखल लिहिलेल्या या पत्राची सगळीकडे चर्चा होत आहे. पहा या सर्व प्रकारावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.