⚡विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 12वीच्या निकालाची तयारी पूर्ण.
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) इयत्ता 12 वीचा (HSC) निकाल मे 2026 च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट आणि प्रक्रियेची माहिती.