⚡उद्याचे हवामान: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जारी
By Abdul Kadir
29 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रात हवामानाचे दोन पैलू पाहायला मिळणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा कडाका वाढणार असून मुंबई, पुण्यासह उर्वरित भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.