india

⚡म्हाडा मुंबई मंडळाचा मोठा निर्णय: 2640 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 5 जूनला निघणार लॉटरी

By Abdul Kadir

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2640 घरांसाठीच्या सोडतीची मुदत वाढवली असून आता 14 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या सोडतीचा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार आहे.

...

Read Full Story