शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात २ जानेवारीपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत संपूर्ण शहरात एकाच ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ