भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत एक चिंता वाढवणारी बाब समोर येत आहे.Ministry of Health and Family Welfare कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांमध्ये 3 लाख 14 हजार 835 कोरोनाबाधित रूग्ण समोर आले आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.