Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
7 hours ago

Covid-19 Numbers: देशात 20 हजार 528 नवीन कोविड प्रकरणे, लसीकरणाचा 200 कोटींचा टप्पा पार

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 18, 2022 12:34 PM IST
A+
A-

देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 20 हजार 528 नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत.

RELATED VIDEOS