Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
10 minutes ago

COVAXIN Phase 3 Interim Trial Data: भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस 81% प्रभावी; सीरम कोव्हिशिल्ड ला च्या टाकले मागे

राष्ट्रीय Abdul Kadir | Mar 04, 2021 12:08 PM IST
A+
A-

कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात कोव्हॅक्सिन लस 81 टक्के परिणामकारक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती भारत बायोटेकने दिली. त्यामुळे आता परिणामकारकतेच्या बाबतीत कोव्हॅक्सिन लसीने सीरमच्या कोव्हिशिल्ड लशीलाही मागे टाकल्याची चर्चा आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS