राज्यात कोरोना लसीचा साठा संपत चालला आहे असे आरोग्यमंत्री सांगत असताना दुसरीकडून मात्र केंद्रसरकार भारतात पुरेसा लसीचा साठा उपलब्ध असल्याचे सांगत आहे. आता मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिहगावकर यांनी ट्विट करत कोरोना लस संपलेल्या लसीकरण केंद्रांची माहिती दिली आहे.