गेल्या चोविस तासात भारतात कोरोना रुग्णांची संख्या रेकॉर्ड ब्रेक आढळली. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमितांचा एकूण आकडा 1,40,74,564 इतका झाला असून अवघ्या 24 तासांमध्ये देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या तब्बल 2,00,739 इतकी नोंदली गेली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.