कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता आज शांघाय प्राधिकरणांनी कठोर निर्बंध लावले आहेत. एक महिन्यापूर्वी शांघायमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली