चेतनाचे वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले आहे. बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये प्लॅस्टिक सर्जरी  केल्यानंतर चेतनाचा मृत्यू झाला. 16 मे रोजी चेतनावर 'फॅट फ्री' शस्त्रक्रिया करण्यात आली.