Close
Advertisement
 
शुक्रवार, एप्रिल 04, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

बुद्ध पौर्णिमाचे Quotes, WhatsApp Status, Facebook Images शेअर करून द्या खास शुभेच्छा

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | May 15, 2022 09:01 AM IST
A+
A-

बुद्ध पौर्णिमा 15 मे रोजी दुपारी 12:45 पासून सुरू होत आहे, जी 16 मे रोजी सकाळी 09:43 पर्यंत राहील. यावर्षी बुद्ध पौर्णिमा 16 मे रोजी आहे. बौद्ध समाजासाठी बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ते भगवान बुद्धाची पूजा करतात. तसेच त्यांच्या शिकवणी आणि संदेश त्यांच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतात.

RELATED VIDEOS