बहुप्रतीक्षित ब्रह्मास्त्र हा चित्रपट शुक्रवारी आज रिलीज झाला आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटाविषयी मिश्र प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. प्रेक्षक ट्वीट शेअर करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींना आवडला नाही.