बिहारमध्ये जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भाजपची युती लवकरच तुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू लवकरच भारतीय जनता पक्षासोबतची युती तोडणार आहे. जेडीयू लवकरच महाआघाडीत सामील होण्याची घोषणा करू शकते.