बिग बॉस 15 फेब्रुवारीमध्ये फिनाले करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 26 फेब्रुवारीच्या सुमारास शोचा फिनाले होण्याची शक्यता आहे.बिग बॉसच्या वाढलेल्या काळात वाईल्ड कार्डची एन्ट्री होणार आहे.